मुंबई/प्रतिनिधी
Facebook ने काही दिवसांपूर्वी फेसबुकचे नाव बदलून Meta केले. मेटा हे मेटाव्हर्ससाठी नवीन लक्ष्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वाखालील कंपनीसाठी कॉर्पोरेट रिजिग आहे आणि कंपनीच्या सर्व अॅप्ससाठी मूळ कंपनी म्हणून काम करेल.
सध्या, facebook ने जो बदल केला आहे, तो तुमच्या प्रोफाईल साठीचा महत्त्वाचा बदल केला आहे.या मध्ये फेसबुक ने सर्व युजर्स ची प्रोफाईल फोटो उजवीकडील बाजूस सेट केली आहे. पूर्वी प्रोफाईल वॉल वर मध्य भागी फोटो असायचा..
ट्विटर सारखं आपला ही प्रोफाईल फोटो उजवीकडील बाजूस सेट केली आहे.त्यामुळे आता युझर्सना एक वेगळा बदल पाहायला मिळत आहे.